Manish Jadhav
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे कोथिंबीर.
कोथिंबीर केवळ कोणत्याही पदार्थाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते.
कोथिंबीरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.
कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायामिन आणि कॅरोटीन यांच्या सारखे घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.
कोथिंबीरीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर कोढून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.