पहिल्याच दिवशी विविध कारणांनी सनबर्न का गाजला?

Pramod Yadav

सनबर्न

गोव्यात 28 ते 30 या कालावधीत सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय.

Sunburn Goa 2023

चर्चेतला पहिला दिवस

28 डिसेंबर रोजी झालेल्या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सनबर्न विविध कारणांनी गाजला.

Sunburn Goa 2023

एक स्टेज बंद

पहिल्याच दिवशी एक स्टेजवर ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी स्टेज बंद केले.

Sunburn Goa 2023

दोन मुली अस्वस्थ

दुसरीकडे पहिल्या दिवशी दोन मुली अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले.

Sunburn Goa 2023

अतिसेवन

मुलींनी अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याचे सांगितले जात आहे.

Sunburn Goa 2023

महादेवाचा फोटो

सनबर्नमध्ये महादेवाचा फोटो स्क्रिनवर दाखवून त्यासमोरच मद्य पिऊन नृत्य केले.

Sunburn Goa 2023

गुन्हा दाखल करण्याची मागणी

हा सनातन धर्माचा अपमान असल्याचा आरोप आपच्या पालेकरांनी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Sunburn Goa 2023

600 पासची चोरी

तसेच, सनबर्नच्या 82 लाख किमतीच्या 600 पासची त्यांच्याच टीमधील कर्मचाऱ्यांनी चोरी केल्याने 5 जणांना अटक करण्यात आली.

Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023