Puja Bonkile
जर तुम्ही रोज पिवळी फळं खाल्ली तर शरीरातील खराब कोलेस्टॉल कमी होण्यास मदत मिळते.
पपईमधील पोषक घटक खराब कोलेस्टॉल कमी कमी करण्यास मदत करतात.
लिंबु खाल्ल्याने खराब कोलेस्टॉल नियंत्रात राहते.
अननसाचा आहारात समावेश केल्याने खराब कोलेस्टॉल कमी होते.
केळी खाणे आरोग्यदायी असते. तसेच खराब कोलेस्टॉल नियंत्रणात ठेवते.