Art Exhibition: कला प्रदर्शनातून उलगडतोय 16 व्या आणि 17 व्या शतकातील गोवा

गोमन्तक डिजिटल टीम

कला प्रदर्शन

पणजीतील 'सुनापरांत सेंटर फॉर आर्ट्स' येथे 'अर्-क्वाइव्ह (ArQhive): अर्ली मॉडर्न कंट्री मॉडर्न कंटेम्पररी व्हिजन' हे कला प्रदर्शन भरले आहे.

Art Exhibition Goa | Dainik Gomantak

संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन

इतिहासाचे अभ्यासक, कलाकार आणि पुरालेखशास्त्रज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Art Exhibition at Panjim | Dainik Gomantak

गोव्याच्या इतिहासाचा माग

१६ व्या आणि १७ व्या शतकातील गोव्याच्या इतिहासाचा माग या कलाप्रदर्शनातून घेण्यात आला आहे.

Historic Goa | Dainik Gomantak

पर्यावरणाचे महत्त्व

आशिष फळदेसाई यांच्या जलरंगातून गोव्यातील पर्यावरणाचे महत्त्व अधोरिखित होते.

Ashish Faldesai Art | Dainik Gomantak

विविध संकल्पना

तर केग डिसौजा यांची चर्चच्या खिडक्यांवरील कलाकृती, आसावरी गुरव यांची कलाकृती सतीची परंपरा आणि त्यागाची संकल्पना मांडते.

Art Types | Dainik Gomantak

दैनंदिन जीवनाचे चित्रण

कोडेक्स कॅसेनाटेन्स (१५६०-१५८०) यांच्या संग्रहातून प्रेरणा घेणाऱ्या गोवा, आशिया आणि आफ्रिकेतील दैनंदिन जीवनाचे चित्रण.

varieties of Creativity | Dainik Gomantak

कालावधी

२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे कलाप्रदर्शन पाहता येणार आहे.

Art Exhibition Duration | Dainik Gomantak
Goa Tourism | Dainik Gomantak
आणखीन बघा