Sameer Amunekar
रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना नारळाचे तेल लावल्यास मेंदू शांत राहतो आणि गाढ झोप लागते.
नारळाचे तेल थंड प्रकृतीचे असल्यामुळे शरीरातील जळजळ, उष्णता आणि अंगाची आग कमी होते.
तळव्यांवर तेल लावल्याने नर्व्ह सिस्टमला आराम मिळतो, ज्यामुळे डोकेदुखी व मानसिक तणाव कमी होतो.
तळव्यांवर नियमित तेल लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही, फुटलेले टाचांचे त्रास कमी होतात.
आयुर्वेदानुसार, तळव्यांवर तेल लावल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
हलकासा मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो.
दिवसभर चालल्यानंतर किंवा थकल्यानंतर तळव्यांवर तेल लावल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि सूज कमी होते.