Sameer Panditrao
विद्यमान बागायतींसाठी प्रतिझाड पहिल्या वर्षी ६०० व पुढील वर्षी २००+२०० रुपये इतकी आर्थिक मदत द्यावी.
जुनी, रोगट झाडे तोडण्यासाठी व पुनर्लागवडीसाठी १ हजार रुपये प्रतिझाड अनुदान द्यावे.
सध्याचा किमान आधार दर २२ रुपये प्रतिनारळ निश्चित करावा.
शेती योजनांमधील ४ हेक्टरची मर्यादा हटवावी, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर उत्पादनास प्रोत्साहन मिळेल.
गवे व रानडुकरांच्या हल्ल्यापासून बचावासाठी ‘दगडी भिंत + विद्युत कुंपण’ या संमिश्र कुंपणासाठी वाढीव शासकीय मर्यादा लागू करावी.
सेंद्रिय खतांसाठी अनुदानाचे प्रमाण वाढवावे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना थेट खरेदीदार, सहकारी संस्था व प्रक्रिया उद्योगांशी जोडणारे मोबाईल अॅप तयार करावे.