Akshata Chhatre
लवंग म्हणजे अत्यंत तीक्ष्ण पण आकाराने लहान पदार्थ.
सर्व मसाल्यांमध्ये लवंग मात्र हमखास असते.
लवंग हे दम्यावर तसेच खोकल्यावर गुणकारी आहे.
दम्याचा त्रास असणाऱ्यांनी जेवणानंतर एक लवंग चघळून खावी.
गर्भवती स्त्रीला मळमळ किंवा उलट्या होत असल्यास तिने दोन चमचे चुर्ण डाळिंबाच्या रसासोबत घ्यावे.
दात दुखत असल्यास सुद्धा लवंग गुणकारी ठरते.
याशिवाय अपचन, भूक न लागणे इत्यादी समस्यांवर लवंग गुणकारी ठरते.