Sameer Panditrao
शहरात दिसणारे कबुतर हा जंगली पक्षी आहे. त्याला अन्न स्वत: शोधणे गरजेचे आहे.
माणसांकडून भरपूर अन्न मिळालं की त्यांची लोकसंख्या अकारण वाढते.त्यांची विष्ठा फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरते
त्यांची विष्ठा फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरते
वाढत्या कबुतरांमुळे चिमण्या हद्दपार होत आहेत.
मुळात शहरात दिसणारे हे कबुतर नसून जंगली पारवे आहेत.
उलट शहरात येऊन त्यांचे मूळ अन्न बदलले आहे, ज्यामुळे अन्नसाखळी बिघडत आहे.
या पक्ष्यांच्या वाढत्या संख्येमुळे अस्वच्छता वाढते आहे.