Sameer Panditrao
मोठा आकार, दात,सोंड यामुळे हत्ती हा प्राणी आपल्याला वेगळा वाटतो.
हत्तीबद्दल माहित नसलेल्या काही वेगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ.
हत्तीच्या सोंडेचे वजन १३० किलो आहे. हत्तीची उंची 8 फुटांपेक्षा जास्त असते.
हत्तीचे वय 60 ते 100 वर्षांपेक्षा जास्त असते.
थायलंडमध्ये पांढरा हत्तीही आढळतो.
भारतीय हत्तींचे वजन 5000 किलो पर्यंत असते. हत्तीच्या बाळाचे वजन सुमारे 104 किलो असते.
हत्ती आपल्या सोंडेमध्ये सुमारे 14 लिटर पाणी ठेवू शकतो.