Akshata Chhatre
सर्दीत भरपूर केस गाळतायत का?
तुम्ही केसांसाठी नेमकं काय करावं म्हणून चिंता करत आहात का?
सर्दीच्या दिवसांत खूप मोठ्या प्रमाणात केस गळू शकतात.
मग ही केस गळती कशी थांबवाल?
बदामाच्या तेलाने केस मॉइश्च्युराईझ होतात आणि परिणामी डेंड्रफ सारख्या गोष्टींचा त्रास होत नाही.
बदामाच्या तेलामुळे केस दाट होतात, आणि लवकर तुटत नाहीत.
बदामाच्या तेलामुळे केसांची गळती कामी होते.
त्यामुळे सर्दीच्या दिवसांत केसांमुळे चिंतीत असाल तर नक्कीच उपाय करा.