Christmas In Goa: चाहूल आणि हुरहूर गोव्यातील नाताळाची!

Akshata Chhatre

मौज मस्ती

डिसेंबरचा महिना म्हणजे गोव्यात मौज मस्तीचा काळ.

Christmas In Goa

डिसेंबर संपत आला...

डिसेंबर संपत आला म्हणजे नवीन वर्षाची चाहूल लगेच मात्र जुनं वर्ष संपतंय याची हुरहूर असते.

Christmas In Goa

नाताळ

नाताळ म्हणजे डिसेंबर महिन्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण.

Christmas In Goa

क्रिसमस ट्री

घराबाहेर लावलेली क्रिसमस ट्री, सजावटीसाठी लावलेले रंगेबिरंगी गोळे, लाईट्स.

Christmas In Goa

गोड-गोड पदार्थ

सगळं घर कसं यावेळी उजळून निघतं. घरात गोड-गोड पदार्थ बनतात.

Christmas In Goa

सांता येईल का?

पाहुणे भेटायला येतात. सांता येईल का? म्हणून तासंतास वाट बघितली जाते.

Christmas In Goa

गोवा आणि क्रिसमस

बाहेर असते ती थंडगार हवा आणि घरात नाताळचा माहोल, गोवा आणि क्रिसमस याचं नातं फार जवळचं आहे.

Christmas In Goa
Christmas In Goaलहानग्यांसाठी गिफ्टचा खजिना घेवून येतोय 'सांता'