Christmas Day ला लहान मुलांना गिफ्ट का देतात?

Puja Bonkile

दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.

Christmas Tree | Dainik Gomantak

या दिवशी ख्रिसमस ट्री सजवले जाते. तसेच विविध पदार्थांची चव चाखायला मिळते.

Gift | Dainik Gomantak

तसेच या दिवशी लहान मुलांना गिफ्ट दिले जाते.

Christmas Tree | Dainik Gomantak

कारण लहान मुलांना आनंदी करण्यासाठी गिफ्ट दिले जाते.

Christmas Day 2023 | Dainik Gomantak

या दिवशी जगभरात विविध चर्चमध्य रोषणाई केली जाते.

Christmas Day 2023 | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा