एकतेचा संदेश! गोव्यात ख्रिश्चन बांधवांनी पाळला 'गुड फ्रायडे'

Pramod Yadav

'गुड फ्राय डे'

गोव्यात ख्रिश्चन बांधवांनी 'गुड फ्राय डे' पाळत, एकतेचा संदेश देत शहरात मिरवणूक काढली.

Good Friday

शुक्रवार

प्रभु येशू ख्रिस्तांना ज्या दिवशी क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता.

Good Friday

त्याग, प्रेम आणि दया

प्रभु येशूंचा त्याग, प्रेम आणि दया याची शिकवण पाहता या दिवसाला गुड फ्रायडे, असे म्हटले जाते.

Good Friday

बलिदानाचे स्मरण

गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते, आणि चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते.

Good Friday

पुन्हा जिवंत

प्रभु येशू ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी ते पुन्हा जिवंत झाले होते हा दिवस रविवार होता.

Good Friday

इस्टर संडे

यालाच इस्टर संडे म्हटले जाते. त्यानंतर 40 दिवस त्यांनी आपल्या अनुयायांसोबत वेळ घालवला.

Good Friday

ख्रिस्ती समाज

गोव्यात मोठ्या संख्येने असणारा ख्रिस्ती समाज दरवर्षी गुड फ्रायडे आणि इस्टर संडेचे पालन करत असतात.

Good Friday