Chris Gayle: ख्रिस गेलने निवडली Best IPL XI! रोहित शर्मा, युवराजचे नाव नाही; या खेळाडूंची घेतली नावे..

Sameer Panditrao

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा माजी धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल याने नुकतीच त्याची आवडती टीम जाहीर केली.

Chris Gayle best IPL XI selection

सर्वोत्कृष्ट IPL XI

InsideSport सोबत बोलताना, ख्रिस गेलने त्याची सर्वोत्कृष्ट IPL XI सांगितली.

Chris Gayle best IPL XI selection

उत्सुकता

त्याने यात कुणाकुणाला निवडले आहे याची सर्वाना उत्सुकता आहे.

Chris Gayle best IPL XI selection

फलंदाज

गेल स्वतः आक्रमक फलन्दाज असल्याने त्याने कुणाकुणाला निवडले असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chris Gayle best IPL XI selection

गोलंदाज

ख्रिस गेल स्वतः फिरकी गोलंदाजी करतो, सोबत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करतो. त्यातो कोणते गोलंदाज निवडतो हे पाहावे लागेल.

Chris Gayle best IPL XI selection

ओपनिंग,अष्टपैलू

त्याच्या टीममध्ये कोण ऑल राउंडर असतील, ओपनिंग पेअर कोण असेल हे आपण पाहू.

Chris Gayle best IPL XI selection

IPL XI क्रमानुसार

अनुक्रमानुसार यादी- ख्रिस गेल, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

Chris Gayle best IPL XI selection
डेब्यू सामन्यातच अश्वनीचा जलवा!