Goa Scenic Road: हायवे सोडा, गोव्याला जावा 'या' रस्त्याने; सौंदर्य बघून व्हाल थक्क

Sameer Panditrao

गोवा

प्रत्येकाला गोव्याला गेल्यावर वेगवेगळी ठिकाणं बघायला आवडतात.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

वेगळा रस्ता

पुढच्यावेळी गोव्याला जाताना तुम्ही हायवे वगळून या नव्या रस्त्याने जा.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

सावंतवाडी

सावंतवाडीतून तुम्ही बांदा हायवेकडे न जाता, सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडे जायला लागा.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

मळेवाड

अर्थात तुम्ही मळेवाड-आरोंदा चा रस्ता पकडा.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

गावे

या रस्त्यावर तुम्हाला निरवडे, सोनुर्ली अशी गावे लागतील आणि शेवटी आरोंदा चेकपोस्ट लागेल.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

या रस्त्याने का?

या रस्त्यावर तुम्हाला छोटी गावे, नदीचे प्रवाह, कोकम आंब्यांची झाडे असा अनुभव घेत जात येईल.

Dainik Gomantak

वेळ

सावंतवाडीतून तुम्ही ४० मिनिटात गोव्यात पोहोचाल. केरी आणि आरंबोल हे दोन किनारे तुम्हाला तिथून जवळ आहेत.

Goa New Road | Goa Travel | Goa In Summer | Dainik Gomantak

गोव्यापासून जवळच, अथांग समुद्रात दिसतोय एक 'गोल्डन रॉक'

Hidden Golden Rock