Sameer Panditrao
चिंबल ग्रामस्थ ज्या तळ्यासाठी आंदोलन करत आहे त्याची आपण माहिती घेऊ.
चिंबल पठारावरती हे तळे आहे.
चिंबल पठारावरती असणाऱ्या या तळ्याचे नाव तोयार आहे.
तळ्याचा परिसर निसर्गसंपन्न आहे.
तोयार तळ्याच्या परिसरात अनेक पक्षी दिसून येतात.
झाडे, प्राणी यांच्या सहवासामुळे इथली परिसंस्था समृद्ध आहे.
हा निसरसंपन्न परिसर वाचवण्यासाठी चिंबलचे नागरिक लढा देत आहेत.