Child Health Care: मुलांच्या आरोग्याशी खेळ नको, औषध देताना घ्या 'ही' काळजी

Sameer Amunekar

डॉक्टरांचा सल्ला

मुलांना कधीही स्वतःहून औषधं देऊ नयेत, डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं वापरावीत.

Child Health Care | Dainik Gomantak

डोस अचूक पाळा

मुलांचे वजन व वय पाहून डोस ठरतो, त्यामुळे जास्त किंवा कमी डोस अजिबात देऊ नका.

Child Health Care | Dainik Gomantak

मोजणीसाठी योग्य साधन

सिरिंज, ड्रॉपर किंवा औषधासोबत आलेला मोजमाप कपच वापरा; चमचा किंवा अंदाजे मोजू नका.

Child Health Care | Dainik Gomantak

औषधाचा प्रकार तपासा

सिरप, गोळी, ड्रॉप्स यामध्ये गफलत होऊ नये म्हणून लेबल व्यवस्थित वाचा.

Child Health Care | Dainik Gomantak

रिकाम्या पोटी देऊ नका

काही औषधं अन्नानंतरच द्यायची असतात; डॉक्टरांच्या सूचनांप्रमाणे वेळ पाळा.

Child Health Care | Dainik Gomantak

औषध सुरक्षित ठेवा

मुलांच्या हाताला न लागेल अशा ठिकाणी औषधं ठेवा, चुकीने गिळण्याचा धोका टाळण्यासाठी.

Child Health Care | Dainik Gomantak

साईड इफेक्ट्सकडे लक्ष द्या

औषध दिल्यानंतर अॅलर्जी, पुरळ, उलटी, सुस्ती असे लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Child Health Care | Dainik Gomantak

विराट कोहलीला अनायाला भेटला

Anaya Bangar | Dainik Gomantak
येथे क्लिक करा