Sameer Panditrao
कोंबडी आधी जंगलीच होती पण कालांतराने ती पाळीव होत गेली.
कोंबडीचा ही 'रेड जंगली फॉव्ल' (Red Junglefowl) ची उपप्रजाती आहे.
५००० वर्षांपूर्वी भारत, चीन, आणि आग्नेय आशियात कोंबड्या पाळल्या जात होत्या.
साधारणतः ८००० वर्षांपूर्वी आशियात प्राणीपक्षी पालन सुरु झाले.
व्यापार, युद्ध आणि स्थलांतरामुळे कोंबडी इजिप्त, ग्रीस, युरोप आणि अखेर अमेरिका खंडात पोहोचली.
कोंबडी व्यवसाय आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग झाला आहे.
बदल, संकरणामुळे कोंबडीच्या काही जातीही पाहायला मिळत आहेत.