Sameer Panditrao
बलुचिस्तान हा सुमारे 20,00,000 मराठी वंशज असलेला प्रांत आहे.
हा प्रांत १९४८ मध्ये सक्तीने पाकिस्तानात विलीन करण्यात आला होता .
बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी ४ मोठे बंड झाले आणि ह्या बंडाचे नेतृत्व मराठी वंशजांनी केले होते
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. पुण्यातील पेशव्यांच्या सुमारे पन्नास हजार सैनिकांना कैद करून असलेल्या बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले .
पेशवानी मराठा, बुगती मराठा, कालपर मराठा, नोठाणी मराठा, शंबनी मराठा, मोसनी मराठा, शौ मराठा अशा 20 मराठयांच्या जाती आहेत.
हे सर्वजण आजही महाराष्ट्रातील रूढी,परंपरेशी जोडलेले आहेत आणि आजही हे मराठे सर्व सणवार महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करतात.
हे मराठे आजही मराठीत "आई" असे म्हणतात. ते आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांची मनोभावे पूजा करतात