Sameer Panditrao
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती काळाच्या पुढची होती.
घोडदळ हा महाराजांच्या सैन्यातला महत्वाचा भाग होता.
सर्व महत्वाच्या किल्ल्यांवर सुसज्ज पागा होत्या.
महाराज घोडदळ आणि पागेचे महत्व सांगणारा एक श्लोक सतत म्हणायचे.
यस्याश्वा तस्य राज्यं। हा तो श्लोक आहे.
ज्याच्याकडे घोडदळ आहे राज्य त्याचे असेल असा त्याचा अर्थ होता.
या गोष्टीवरून महाराजांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते. ही माहिती इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या खाजगी चँनेलवरील मुलाखतीतून घेतली आहे.