Shivaji Maharaj Horse: छत्रपती शिवाजी महाराजांनी मागवलेला वेगवान 'परदेशी' घोडा कोणता?

Sameer Panditrao

छत्रपती शिवराय

छ. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं हे आपल्याला माहिती आहे.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

सैन्य

महाराजांनी आपलं सैन्य सर्व बाजूंनी सुसज्ज असावे यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

अश्वदळ

सैन्यातील महत्वाचा भाग अश्वदळ होता.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

महाराजांचे प्रेम

महाराजांचे अश्वदळावरती विशेष लक्ष असायचे.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

विशेष घोडा

महाराजांनी आपल्या अश्वदळात डच घोडा मागवला होता. कारण डच घोड्यांची कीर्ती त्यांच्या कानापर्यंत पोहोचली होती.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

कागदपत्रे

या डच घोड्यासंदर्भातील पत्रव्यवहार उपलब्ध आहे असे असे एका युट्युब चॅनेलवरती इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

नजर

या घटनेवरून महाराजांचे किती चौफेर लक्ष असायचे हे लक्षात येते.

Shivaji Maharaj Facts | Shivaji Maharaj Dutch Horse | Dainik Gomantak

मराठ्यांनी गाजवला पराक्रम! चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेला 'वसई किल्ला'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasai Fort