Akshata Chhatre
रश्मिका मंदाना छावा या चित्रपटामुळे मराठी घरांमध्ये पोहोचलेली दक्षिणी अभिनेत्री आहे
विकी कौशल सोबत छावा या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतेय. या चित्रपटात तिने महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे.
चला जाणून घेऊया तिच्या यशाचा इतिहास आणि तिच्या नेट वर्थबद्दल
रश्मिका मंदाना साउथ इंडियन सिनेमा आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील एक मोठी स्टार आहे. तिचे "गीता गोविंदम" आणि "पुष्पा" सारखे चित्रपट सुपरहिट झाले.
रश्मिकाची नेट वर्थ सुमारे 50-60 कोटी आहे. ब्रॅण्ड एम्बॅसडर म्हणून झालेल्या करारांमुळे तिची संपत्ती वाढली.
रश्मिका मंदाना विविध मोठ्या ब्रॅण्डसाठी एम्बॅसडर आहे. तिने सिंगिंग, मॉडेलिंग आणि अन्य व्यवसायातही यश मिळवले आहे.