रोज सकाळी 'ही' पानं चावून खा; पोटाचे विकार होतील दूर

Akshata Chhatre

पेरूची पानं

पेरू फळ खाणं जितकं आरोग्यासाठी फायद्याचं आहे, तितकंच पेरूची पानंदेखील औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

आश्चर्यकारक फायदे

आयुर्वेदानुसार, पेरूची पानं नियमित चावून खाल्ल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

बद्धकोष्ठता व अपचन

सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पानं चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, पोट स्वच्छ राहायला मदत होते आणि गॅस, बद्धकोष्ठता व अपचन अशा समस्या दूर होतात.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

अँटी-इंफ्लेमेटरी

या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे आतड्यांचं आरोग्यही सुधारतं.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

तोंडाची दुर्गंधी

तसेच, टॅनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ कमी होते, ज्यामुळे हिरड्यांची सूज, अल्सर आणि तोंडाची दुर्गंधी सारख्या समस्या दूर राहतात.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती

याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात असलेलं व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

परिणामकारक साधन

त्यामुळे पेरूची पानं ही फक्त नैसर्गिक उपाय नसून, आरोग्य सुधारण्यासाठी एक सहज आणि परिणामकारक साधन ठरतात.

guava leaves for digestion| chew guava leaves benefits | Dainik Gomantak

साखरेत मिसळा 'हे' घरगुती पदार्थ; एका रात्रीत चेहऱ्यावर दिसेल बदल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखीन बघा