ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Gemini सज्ज

Ashutosh Masgaunde

जेमिनी

गुगलने आपले सर्वात शक्तिशाली AI मॉडेल सादर केले आहे. याला जेमिनी असे नाव दिले आहे.

Gemini AI | Dainik Gomantak

स्पर्धा

गूगलच्या जेमिनी टूलची थेट स्पर्धा OpenAI च्या नवीनतम AI टूल GPT-4 शी आहे.

Gemini AI | Dainik Gomantak

सर्वोत्तम

गुगलची जेमिनी मल्टीमॉडल एआय आणि बेसिक एआयची कॉम्बो आवृत्ती आहे. याबद्दल असा दावा केला जात आहे की, जेमिनी प्रोग्रामिंगमध्ये सर्वोत्तम आहे.

Gemini AI | Dainik Gomantak

दुप्पट वेगवान

जेमिनी त्याच्या स्पर्धक मॉडेल्सपेक्षा दुप्पट वेगवान आहे आणि त्याची कामगिरी बाजारात उपलब्ध असलेल्या AI मॉडेल्सपेक्षा 85% चांगली आहे.

Gemini AI | Dainik Gomantak

अल्ट्रा, प्रो आणि नॅनो

गुगलने आपल्या नवीन आय मॉडेलमध्ये जेमिनीच्या, अल्ट्रा, प्रो, नॅनो अशा तीन आवृत्त्या सादर केल्या आहेत ज्या तीन वेगवेगळ्या वापरासाठी आहेत.

Gemini AI | Dainik Gomantak

वापर

जेमिनी अल्ट्रा हे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली साधन आहे जे विशेषतः जड कामांसाठी डिझाइन केलेले आहे. तर जेमिनी प्रो लहान डेटा केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते.

Gemini AI | Dainik Gomantak

अँड्रॉइड

जेमिनी नॅनो हे अँड्रॉइड उपकरणांना लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे.

Gemini AI | Dainik Gomantak

स्थापन केलेल्या राज्यात पहिल्यांदाच Congress CM, पाहा शपथविधीची झलक...

Revanth Reddy oath ceremony as chief minister of telangana. | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...