Sameer Amunekar
व्हिटॅमिन B2 (रायबोफ्लेविन), B3 (नायसिन), B6 आणि B12 यांची कमतरता ओठ कोरडे होण्याचं व फुटण्याचं प्रमुख कारण असतं.
लोह कमी झाल्यास रक्तातील ऑक्सिजनपुरवठा घटतो आणि त्यामुळे त्वचा व ओठ कोरडे पडतात.
झिंक त्वचेचं पुनरुत्पादन करण्यास मदत करतं. याचा अभाव झाल्यास ओठांच्या कडा सोलणे, जखमा होणे अशी लक्षणे दिसतात.
पुरेशी पाणीपिण्याची सवय नसल्याने शरीरात ओलावा टिकत नाही, त्यामुळे ओठ लगेच कोरडे पडतात.
ही दोन्ही जीवनसत्त्वे त्वचा मऊ, ओलसर आणि निरोगी ठेवतात. यांची कमतरता ओठांची कोरडेपणा वाढवते.
काही कृत्रिम लिप बाममध्ये केमिकल्स असतात, जे दीर्घकाळ वापरल्यास ओठ अधिक कोरडे बनवतात.
काही वेळा ओठ फुटणं हे रक्तातील हिमोग्लोबिन कमी असण्याचं किंवा थायरॉईड असंतुलनाचं संकेत असू शकतं.