Sameer Amunekar
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडला आहे.
कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
मार्कस स्टोइनिसने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.
अफगाणिस्तान संघांचा अल्लाह गझनफर जखमी असल्यानं त्याच्या जागी नांगेयालिया खारोटेचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या जेकब बेथेलच्या जागी टॉम बेंटनचा संघात समावेश केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज अँरिक नोर्कियाच्या जागी कॉर्बिन बॉशचा समावेश केला आहे.