'एअर इंडिया'च्या पायलट, केबिन क्रुला मनिष मल्होत्राने दिला नवा लूक

Akshay Nirmale

सेलिब्रिटी ड्रेस डिझायनर

बॉलीवूडमधील सेलिब्रिटींचा ड्रेस डिझायनर असलेला मनिष मल्होत्रा स्वतःसुद्धा एक सेलिब्रिटी आहे. मनिषने आता एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्मही डिझाईन केला आहे.

Manish Malhotra | google image

पायलट, केबिन क्रु

एअर इंडियाचे केबिन क्रू आणि पायलट आता मनिषने डिझाईन केलेल्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram

असा आहे पोशाख

महिला केबिन क्रुसाठी रेडी टु वीयर ओम्ब्रे साडी, ब्लाऊज, ब्लेझर असा पोशाख आहे. पुरूष बंद गळ्याचा कोट परिधान करतील.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram

सिनियर महिला क्रु

सिनियर महिला क्रुसाठी साडी ऑबर्जिन टु बरगंडी रंगात असेल. त्यात ऑबर्जिन ब्लेझरही असेल.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram

कॉकपिट क्रु

तर कॉकपिट क्रुसाठी मनिषने क्लासिक ब्लॅक सूट डिझाईन केला आहे.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram

लवकरच युनिफॉर्म

एअर इंडियाचा हा नवा युनिफॉर्म आगामी काही महिन्यांपासून दिसू शकतो. सर्वप्रथम एअरबस ए 350 मध्ये या युनिफॉर्मची सुरवात केली जाणार आहे.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram

सन्मान

एअर इंडियासाठी डिझाईन करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान आहे, असे मनिष मल्होत्राने म्हटले आहे.

Air India new uniform by Manish Malhotra | Instagram
Goa Night Life | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...