Glowing Skin: सेलिब्रिटींसारखा ग्लो हवाय? मुलींनो, आजपासूनच सुरू करा 'हे' नॅचरल स्किन केअर रुटीन

Sameer Amunekar

भरपूर पाणी प्या

दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी पिल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो येतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

सकाळी कोमट पाणी + लिंबू/मध

डिटॉक्ससाठी उत्तम! त्वचा स्वच्छ, फ्रेश आणि उजळ दिसायला मदत होते.

Glowing Skin | Dainik Gomantak

आठवड्यातून 2 वेळा घरगुती फेस पॅक

बेसन + हळद + दही / मध = इंस्टंट फ्रेशनेस आणि नॅचरल ब्राइटनेस मिळते.

Glowing Skin | Dainik Gomantak

रोज चेहऱ्याचा हलका मसाज

नारळ तेल, बदाम तेल किंवा गुलाबजलाने 5 मिनिटांची मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढतं.

Glowing Skin | Dainik Gomantak

आहार

व्हिटॅमिन C, E आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

पुरेशी झोप

दररोज 7–8 तास झोप नसेल, तर कोणताही ग्लो टिकत नाही. हे सेलिब्रिटी सिक्रेट आहे.

Glowing Skin | Dainik Gomantak

हलका व्यायाम/योग

ताण कमी असेल तर त्वचा आपोआप प्रसन्न दिसते. चेहऱ्याचा योग (Face Yoga)ही खूप फायदेशीर.

Glowing Skin | Dainik Gomantak

गोव्याच्या सीमेवर दडलंय सुंदर 'हिल स्टेशन'

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा