थंड वारा, धुकं आणि चहूबाजूला हिरवळ... गोव्याच्या सीमेवर दडलंय सुंदर 'हिल स्टेशन'

Sameer Amunekar

गोव्याच्या अगदी जवळ

गोव्यापासून सुमारे 80–90 किमी अंतरावर असलेलं आंबोली, वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट ठिकाण आहे.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

थंड ठिकाण

उन्हाळ्यातही येथे थंडावा जाणवतो, तर पावसाळ्यात तापमान आणखी सुखद होतं.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

धुकं आणि हिरवळ यांची जादू

पावसाळ्यात संपूर्ण घाट धुक्याने झाकलेला असतो. चारही बाजूंनी दाट जंगलं आणि हिरवीगार झाडं मन मोहून टाकतात.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

धबधब्यांची रेलचेल

आंबोली धबधबा, हिरण्यकेशीचे उगमस्थान, निसर्गाने भरलेले लहान-मोठे धबधबे पाहायला मिळतात.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

निसर्गप्रेमी, फोटोग्राफर्ससाठी स्वर्ग

सूर्योदय, ढगांची दाटी, घाटातील वळणं प्रत्येक फ्रेम भन्नाट येते.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण

शहराच्या गोंगाटापासून दूर, मन:शांती हवी असेल तर आंबोली सर्वोत्तम पर्याय.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

परफेक्ट सहल

आंबोली घाटातून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग अशा कोकणातील ठिकाणी सहज जाता येतं.

Amboli hill station near Goa | Dainik Gomantak

भारत-पाक सीमेवरील एक 'हिडन जेम'!

Hidden Gem | Dainik Gomantak
येथे क्लिक करा