Sameer Panditrao
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे असल्याने आज तुमच्या खास मित्रासाठी काहीतरी भन्नाट करा!
त्याच्या आवडीनुसार पुस्तक, कपडे, सेंट असं गिफ्ट द्या.
तुमचे खास जुने फोटो बाहेर काढा. सोशल मीडियावर ते वापरून शुभेच्छा द्या
त्याचं आवडते फूड, सिनेमा, भटकंती असं धमाल नियोजन करा.
तुमच्या मैत्रीबद्दल एक छान हस्तलिखित पत्र लिहा.
फोटो कोलाज वापरून त्याला शुभेच्छा द्या.
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे दिवशी मित्राला नीट वेळ द्या, फोन वगैरे गोष्टी दूर ठेवा.