Puja Bonkile
ऑफिसमध्ये आपल्या पर्सनॅलिटीवर लक्ष दिले पाहिजे.
ऑफिसमध्ये जाताना काही गोष्टी कॅरी कराव्या.
ऑफिसमध्ये जाताना नेहमी वॉच घालावी.
कानामध्ये इअररिंग घालावे. ऑफिसमध्ये डायमंड, स्टोन किंवा गोल्ड इअररिंग घालू शकता.
बोटांमध्ये अंगठी घालावी.
फॉर्मल लूकनुसार हँडबॅग कॅरी कराव्या.
ऑफिसमध्ये एथेनिक कपडे घालावे.