Career Switch: अचानक करियर बदलायचं आहे; पण कसं?

Akshata Chhatre

वेगळं करियर

तुम्ही अशा एका टप्प्यावर आहेत जिथून तुम्हाला अचानक वेगळं करियर करावं असं वाटतंय?

career advice | Dainik Gomantak

करियर बदल

हो? तर नका टेन्शन घेऊ. एखाद्यावेळी कुणालाही करियर बदलावं असं वाटणं साहजिक आहे.

career advice | Dainik Gomantak

विचार करा

तर आज पाहूया करियर बदलताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा..

career advice | Dainik Gomantak

का करियर बदलताय?

तुम्ही नेमकं का करियर बदलताय हे पहिली जाणून घ्या आणि जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घ्या.

career advice | Dainik Gomantak

स्किलसेट काय आहे?

तुमच्या आवडी काय आहेत, तुमचा स्किलसेट काय आहे हे जाणून घेऊन त्यानुसार करियर निवडा.

career advice | Dainik Gomantak

सर्टिफिकेट

नवीन करियरमध्ये प्रगती होण्यात जे कोर्सिस किंवा सर्टिफिकेट गरजेचे आहेत ते मिळवा.

career advice | Dainik Gomantak

लोकांशी बोला

या नवीन क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांशी बोला, चर्चा करा.

career advice | Dainik Gomantak
विकी कौशलच्या नवीन चित्रपटची झलक