रिसॉर्ट, हॉटेल्सना कंटाळलात? गोव्यातील '500 वर्षे जुन्या पोर्तुगीज घरात' करा मुक्काम; तेही तुमच्या बजेटमध्ये..

गोमन्तक डिजिटल टीम

पोर्तुगीज घर

गोवा टूर अविस्मरणीय बनवायची असेल तर तुम्ही रिसॉर्ट, हॉटेल सोडून पोर्तुगीज घरात राहण्याचा आनंद घेतला पाहिजे.

Goan Portuguese House

कॅन्सिओ हाऊस

हळदोणामधील कॅन्सिओचे घर हा आपल्यासाठी गोव्यात मुक्काम करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

Cancios House Aldona

500 वर्ष जुने

कॅन्सिओ हाऊस 500 वर्षांपूर्वीचे पोर्तुगीज घर असून अजूनही दिमाखात उभे आहे.

Cancios House Aldona

होमस्टे

ऍमरल कुटुंबाने प्रेमाने या घराची जपणूक केली असून ते प्रवाशांसाठी होमस्टे म्हणून खुले केले आहे.

Cancios House Aldona

हिरवागार परिसर

घराच्या परिसरात भरपूर झाडे तसेच आसपास भातशेती असल्याने हा परिसर हिरवागार राहतो.

Cancios House Aldona

प्रशस्त, सुंदर वास्तू

इथल्या खिडक्या, खोल्यांची तसेच व्हरांड्याची रचना प्रशस्त आणि सुंदर आहे.

Cancios House Aldona

गोवन डिशेस

कॅन्सिओ हाऊसमध्ये गोवन डिशेस चविष्ट मिळतात, खासकरुन चिकन आणि फिश डिशेस.

Goan Food

कसे जाल

हळदोणा उत्तर गोव्यात आहे. दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त तासावरती आहे.

Goa Roads
Olive Ridley Turtle
आणखी पाहा