Puja Bonkile
गोड पदार्थ बनवताना मनुके वापरले जातात.
मनुक्यामध्ये प्रोटीन, फायबर यासारखे अनेक पदार्थ असतात.
पण मधुमेह असणारे लोक मनुके काऊ शकतात का? हे जाणून घऊया.
मनुका चवीला गोड असतो.
हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल वाढते.
यामुळे मदुमेह असणाऱ्या लोकांनी मनुके खाणे टाळावे.
मनुका रात्रभर भिजवून खाणे फायदेशीर असते.