Sameer Panditrao
वाढतं वय, सांधेदुखी किंवा कमजोरी टाळण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D अत्यंत गरजेचे आहेत.
दररोज दूध किंवा दही सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसोबत फायबर आणि आयर्नही असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बदाम, तीळ आणि चिया सीड्स या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, जे हाडांची ताकद वाढवतात.
व्हिटॅमिन D कॅल्शियम शोषण्यास मदत करते, त्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात.
दररोज थोडा सूर्यप्रकाश घेतल्यास शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D तयार होते, जे हाडांसाठी आवश्यक आहे.
मजबूत हाडांसाठी सोप्या टिप्स
:संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, कॅल्शियम + व्हिटॅमिन D एकत्र घ्या.