Sameer Panditrao
गोव्याचे आकर्षण सर्व पर्यटकांना आहे.
कळंगुट किनारा हा पर्यटकांचा आवडता किनारा आहे.
या किनाऱ्याचे काही जुने फोटो आपल्यासोबत शेअर करत आहोत.
पूर्वी हा किनारा शांत स्वच्छ होता.
किनारा , कळंगुट परिसर, तिथली घरे या फोटोत दिसताहेत.
हे फोटो बघून अनेकजण नॉस्टेलॉजिक होतील.
या फोटोतून जुन्या आठवणींचा आनंद मात्र मिळतो.