Sameer Amunekar
संध्याकाळी हातात हात धरून सूर्यास्त पाहणे, यापेक्षा रोमँटिक क्षणच नाही.
डोंगर, धबधबे आणि हिरवाईमध्ये वेळ घालवणे, कपल्ससाठी परफेक्ट हिल स्टेशन.
स्ट्रॉबेरीची चव, थंडावा आणि पॉइंट्सवरून दिसणारे निसर्ग दृश्य – रोमँटिक डेटसाठी आदर्श.
दक्षिणेतील हे हिल स्टेशन जोडप्यांसाठी शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
बॅकवॉटरवर तरंगणाऱ्या हाउसबोटमध्ये रात्री मुक्काम म्हणजे अविस्मरणीय अनुभव मिळतो..
हिमाच्छादित पर्वत, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स आणि बर्फात रोमँटिक वॉक – नवविवाहितांसाठी खास.
शांत समुद्रकिनारे, होमस्टे आणि सी-फूडसोबत जोडप्यांना वेळ घालवण्यासाठी एकदम बेस्ट
टिप्स नव्हे, 'हा' आहे 'जादूचा फॉर्म्युला'! तेलकटपणा गायब करून मिळवा टवटवीत त्वचा