Puja Bonkile
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट सादर केले.
त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास घोषणा केल्या आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी तसेच मोठे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याकडे सरकार लक्ष देणार आहे.
तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ई-बसेसची सेवा सुरू करणार आहे.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ होणार असून रोजगाराची संधी देखील वाढणार आहे.