Budget 2024: अर्थमंत्री सीतारमण यांच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Puja Bonkile

Budget 2024: यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना क्रिम आणि निळ्या रंगाची साडी घातली होती.

nirmala sitharaman | Dainik Gomantak

यापुर्वी २०२३ मध्ये लाल रंगाची साडी घातली होती.

Budget 2023 | Dainik Gomantak

२०२२ मध्ये मरून रंगाची साडी घातली होती.

Marun saree | Dainik Gomantak

२०२१ मध्ये बजेट मांडताना पिवळ्या रंगाची सिल्कची साडी घातली होती.

Budget special | Dainik Gomantak

२०१९ मध्ये गुलाबी रंगाची साडी घातली होती.

Pink saree | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा