Akshata Chhatre
नखे तुटणे किंवा नाजूक होणे हे केवळ बाह्य कारण नसून, शरीरातील आंतरिक पोषणाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. सौंदर्य उपचारांपेक्षा योग्य आहार महत्त्वाचा आहे.
शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असणे. नखे वारंवार तुटणे किंवा त्यावर पांढरे डाग दिसणे.
डॉक्टरांच्या मते, नखांचे पोषण हे आतूनच मिळते, त्यामुळे संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. नखांच्या मजबुतीसाठी खालील घटकांचे सेवन योग्य प्रमाणात असावे
दूध, केळी, मखाना, काळे तीळ आणि काजू यांचा आहारात समावेश करा.
पुरेसे पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील. रासायनिक नेल पॉलिशचा वापर कमी करा.
नखांची नियमित काळजी घेतल्यास ती सुंदर आणि निरोगी राहतात.
तुम्ही नखे तुटणे आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांबद्दल ही माहिती खूप उपयुक्त ठरणारी आहे.