Boys vs Girls Dressing Sense: मुल की मुली? नक्की कोणाची स्टाईल ठरतेय ऑल-टाईम हिट? लूक एनहान्स करण्याचा 'मास्टर प्लॅन'

Manish Jadhav

व्हरायटी आणि ऑप्शन्स

मुलींकडे कुडती, लेहंगा, वन-पीस, साडी ते वेस्टर्न वेअरपर्यंत कपड्यांचे अगणित पर्याय असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांनुसार परफेक्ट लूक कॅरी करण्यात मुलींचा हात कोणीच धरु शकत नाही.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

'सिम्पल अँड क्लासिक' लूक

मुलांचा ड्रेसिंग सेन्स हा त्यांच्या साधेपणात असतो. एक प्लेन शर्ट, परफेक्ट फिटिंगची जीन्स आणि घड्याळ.. एवढ्या कमी गोष्टींमध्येही मुले अत्यंत रुबाबदार आणि एलिगंट दिसू शकतात.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

मॅचिंग आणि ॲक्सेसरीजची जाण

कपड्यांसोबत कोणते इयररिंग्स, हँडबॅग, फुटवेअर आणि मेकअप साजेसा दिसेल, याचे सूक्ष्म नियोजन मुली खूप उत्तम प्रकारे करतात. लहान-सहज गोष्टींनी लूक कसा एनहान्स करायचा हे मुलींना चांगले जमते.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

कम्फर्ट आणि कॅज्युअल स्टाईल

मुले बहुतांश वेळा कम्फर्ट जास्त प्राधान्य देतात. कॅज्युअल टी-शर्ट्स, जॅकेट्स आणि स्नीकर्सचा वापर करुन 'इझी-गोइंग' आणि कूल लूक तयार करण्यात मुले पटाईत असतात.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

ट्रेडीशनल अन् एथनिक वेअर

सण-समारंभांत साडी किंवा नऊवारीमधील मुलींचा ग्रॅंड लूक असो किंवा कुर्तात पैजमा आणि जॅकेटमधील मुलांचा राजबिंडा लूक; एथनिक वेअरमध्ये दोघेही एकमेकांना तोडीस तोड टक्कर देतात.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

कलर कॉम्बिनेशनची निवड

मुली पेस्टल, ब्राईट आणि विविध शेड्सचे कॉम्बिनेशन्स प्रयोगशीलतेने वापरतात. तर मुले नेव्ही ब्लू, ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे सारख्या क्लासिक रंगांचा वापर करुन सोबर आणि प्रोफेशनली स्मार्ट दिसतात.

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

निष्कर्ष

कोणाचा ड्रेसिंग सेन्स चांगला? याचे उत्तर व्यक्तीनुसार बदलते. आत्मविश्वास, बॉडी लँग्वेज आणि प्रसंगावधान राखून कपडे निवडणे, या गोष्टी ज्याला जमतात त्याचाच ड्रेसिंग सेन्स सर्वोत्तम ठरतो!

Boys vs Girls Dressing Sense | Dainik Gomantak

Gym Tips: वर्कआउटनंतर शरीर रिलॅक्स करण्याचा मास्टर प्लॅन! 'हे' 7 उपाय करतील मसल रिकव्हरी सुस्साट

आणखी बघा