धकधक गर्ल माधुरीचा इफ्फीत होणार विशेष सन्मान

Pramod Yadav

प्रतिभावान अभिनेत्री

अतिशय प्रतिभावान आणि गुणी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितची ओळख आहे.

Madhuri Dixit In IFFI

अभिनय आणि नृत्य

नव्वदच्या दक्षकात बॉलिवूडवर आपल्या अभिनय आणि नृत्याने मोहिनी गाजवणारी म्हणून माधुरीची ओळख आहे.

Madhuri Dixit In IFFI

बॉलिवूडमध्ये योगदान

भारतीय सिनेमात दिलेल्या योगदानासाठी इफ्फीत माधुरीचा सन्मान केला जाणार आहे.

Madhuri Dixit In IFFI

विशेष सन्मान

54 व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' माधुरीला 'भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष सन्मान' प्रदान केला जाईल.

Madhuri Dixit In IFFI

मंत्री ठाकूर

अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

Madhuri Dixit In IFFI

इफ्फीचे उद्धाटन

विशेष म्हणजे माधुरी दीक्षित इफ्फीच्या उद्धाटन समारंभाला हजेरी लावणार आहे.

Madhuri Dixit In IFFI

सादरीकरण

फक्त हजेरी नव्हे तर माधुरी यावेळी नृत्य देखील सादर करणार आहे.

Madhuri Dixit In IFFI