Konkan Temple: श्रद्धेने हाक मारल्यावर तलावाच्या पाण्यातून येतात बुडबुडे, पहा कोकणातले 'हे' अद्भुत मंदिर

Sameer Panditrao

मंदिरे

मुंबई गोवा महामार्गापासून अनेक पुरातन मंदिरे जवळ आहेत.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

बोंबडेश्वर मंदिर

हे मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक गावात असलेले एक प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

दोन तलाव

मंदिरासमोर चिऱ्यात बांधलेले दोन तलाव आहेत.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

बुडबुडे

भाविक बोंबडेश्वर देवास मोठ्याने हाक मारतात तेव्हा दुसऱ्या तलावातील पाण्यातून बुडबुडे (स्थानिक भाषेत 'बोंबाडे') येतात अशी श्रद्धा भाविक बाळगतात.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

जुने

हे मंदिर अत्यंत प्राचीन असून, सुमारे ४०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

जुने अवशेष

येथे मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काही अतिशय जुने अवशेष अजूनही पाहायला मिळतात.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

मालवण

हे मंदिर मालवणपासून सुमारे ३३ किमी अंतरावर आहे.

Bombadeshwar Temple Malvan | Dainik Gomantak

गोव्यालगतच्या 'या' शहरात मिळतोय आगळावेगळा पाव

Unique Bread