दैनिक गोमन्तक
प्रियांका चोप्रा चा जन्म 18 जुलै 1982 मध्ये झाला. ती अभिनेत्री, गायिका, फिल्म निर्माता आणि मिस वर्ल्ड 2000 ची विजेती देखील आहे.
भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकप्रिय लोकांमध्ये तिने आपलं एक स्थान प्राप्त केल आहे तिला तिच्या आयुष्यामध्ये खूप पुरस्कार मिळालेले आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार आहेत.
2016 मध्ये भारत सरकारने प्रियांकाला 'पद्मश्री' हा बहुमानाचा किताब देऊन गौरविले आहे.
टाईम मॅगझीनच्या अनुसार जगातल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये प्रियांका चोप्राचे नाव येते.
फोर्ब्स मॅगझीनने जगातल्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये प्रियांका चोप्राचे नाव समाविष्ट केले आहे.
प्रियंका चोपडा ला Aeronautical Engineering मध्ये करिअर करायचं होतं पण तिला भारतीय फिल्म क्षेत्रांमध्ये येण्याची ऑफर मिळाली ती प्रियांकाने स्वीकारली. The Hero: Love Story of a Spy (2003) मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.