मॉडेल खुशालीचे गोव्यातील बोल्ड फोटोशूट व्हायरल

Pramod Yadav

हॉट फोटोशूट

अभिनेत्री-मॉडेल आणि फॅशन डिझायनर खुशाली कुमारने अलिकडेच गोव्यात हॉट फोटोशूट केले आहे.

Khushalii Kumar | Instagram

चर्चेचा विषय

खुशालीचे हे फोटोशूट इंस्टाग्रामवर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Khushalii Kumar | Instagram

तापमान वाढले

खुशालीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे तापमान अधिक वाढले आहे.

Khushalii Kumar | Instagram

बिकिनी

खुशालीने फोटोत गुलाबी पोल्का-डॉट बिकिनी घातली आहे.

Khushalii Kumar | Instagram

बोल्डशूट

गोव्यातील मोरजी समुद्र किनाऱ्यावर हे बोल्डशूट करण्यात आली आहे.

Khushalii Kumar | Instagram

सेलेना गोमेझ

खुशालीने या फोटोसाठी गायिका आणि गीतकार सेलेना गोमेझ यांचे लव्ह ऑन हे गाणे जोडले आहे.

Khushalii Kumar | Instagram

४.२ मिलियन फॉलोवर्स

खुशाली कुमार नेहमीच या ना त्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते, इंस्टावर तिचे ४.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Khushalii Kumar | Instagram