गोमन्तक डिजिटल टीम
हिंदी चित्रपटसृष्टीला आपण नेहमीच बॉलिवूड असे म्हणतो.
पण हे नाव कसे पडले गेले हे तुम्हाला माहित आहे का?
अमेरिकन प्रभावी चित्रपट व्यवसाय क्षेत्राला हॉलिवूड म्हणले जाते हे आपल्याला माहितीच आहे.
मुंबईला पूर्वी बॉम्बे नावाने जास्त ओळखले जात होते.
मुंबई शहर हे हिंदी सिनेमासृष्टीचे केंद्र बनले होते.
यामुळे मुंबई आणि हॉलिवूड एकत्र करून बॉलिवूड हा शब्द वापरला जाऊ लागला.
१९७० सालापासून बॉलिवूड हा शब्द पुढे येऊ लागला आणि नंतर तो प्रचलित झाला.