गोमंतक ऑनलाईन टीम
चेहऱ्यावरील धूळ, तेलकटपणा आणि घाण स्वच्छ करा.
त्वचेला सूट होणाऱ्या फेसवॉशने चेहरा धुवा.
त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी टोनर लावा.
त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी सीरमचा वापर करा.
त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
बाहेर जाण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा.
झोपण्यापूर्वी मेकअप काढून चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.