गोमंतक ऑनलाईन टीम
जिराफ कमी झोपणाऱ्या प्राण्यांपैकी एक असून उभ्याउभ्याही डुलकी घेतो.
हत्ती दिवसाला साधारण २ ते ४ तास झोपतो.
घोडा उभा राहून झोपू शकतो; मात्र गाढ झोपेसाठी आडवा होतो.
डॉल्फिनच्या मेंदूचा एक भाग झोपतो, तर दुसरा जागा राहतो.
कोआला दिवसातील बहुतांश वेळ झोपण्यात घालवतो.
हा समुद्री पक्षी उड्डाणादरम्यानही विश्रांती घेऊ शकतो.
हा पक्षी समुद्रावर उडताना काही सेकंदांची डुलकी घेतो.