Bollywood Actress Triptii Dimri: नॅशनल क्रश तृप्तीचा दिल धडकानेवाला लूक!

Manish Jadhav

बॉलिवूड तडका!

बॉलिवूड सिने अभिनेते आणि सिने तारका सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अॅनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचा खास अंदाज सध्या धूमाकूळ घालतोय.

Triptii Dimri | Dainik Gomantak

तृप्ती डिमरी

तृप्तीने आपल्या खास अंदाजातील फोटो Instagram वर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तृप्ती कमाल दिसत आहे.

Triptii Dimri | Dainik Gomantak

ग्लॅमर

तृप्तीच्या या ड्रेसने तिला वेगळंच ग्लॅमर दिलंय. 'अॅनिमल' या बीग बजेट चित्रपटातून ती घराघरांत पोहोचली.

Triptii Dimri | Dainik Gomantak

खास अंदाज!

तृप्तीचा खास अंदाज तिच्या चाहत्यांना भावतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

Triptii Dimri | Dainik Gomantak

नॅशनल क्रश

अॅनिमल चित्रपटातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर तृप्ती नॅशनल क्रश झाली.

Triptii Dimri | Dainik Gomantak

पब्लिक पागल

''पहले भी मै तुमसे मिला हूँ..'' या गाण्यात तिचा हॉट अंदाज पाहून पब्लिक पागल झाली होती.

Triptii Dimri | Dainik Gomantak
Rashmika Mandanna
आणखी बघण्यासाठी