अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची बॉयफ्रेन्ड करणसोबत गोव्यात न्यू ईयर पार्टी

Pramod Yadav

बॉयफ्रेन्ड करण

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने बॉयफ्रेन्ड करण कुंद्रासोबत गोव्यात न्यू ईयर पार्टी साजरी केली.

पार्टीचे फोटो

दोघांनी गोव्यातील पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मित्र

यावेळी दोघांचे मित्र देखील उपस्थित होते.

आकर्षक आऊटफिट

तेजस्वीने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय तर करणने सफेद रंगाची पँट आणि डिझायन शर्ट घातला आहे.

रिलेशनशिप

तेजस्वी आणि करण मागील बऱ्याच काळापासून रिलेशनशिपध्ये आहेत.

एकत्र वेळ घालवतात

तेजस्वी आणि करण नेहमीच एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवत असतात.

दोघे गोव्यात एकत्र

नुकतेच करणच्या वाढदिवासानिमित्त दोघे गोव्यात एकत्र आले होते.

Pandit Jawaharlal Nehru | Dainik Gomantak